Join us  

India Vs South Africa, 2nd Test : दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका 3 बाद 36

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 3 बाद 273 धावा फटकावल्या आहे. कर्णधार ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 9:16 AM

Open in App

05:26 PM

दुसऱ्या दिवसावरही भारताचेच वर्चस्व

04:47 PM

मोहम्मद शमीने मिळवून दिले यश

04:11 PM

उमेश यादवने केले एल्गरला बोल्ड

03:59 PM

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का

03:34 PM

विराट कोहलीच्या 250 धावा पूर्ण

01:24 PM

विराट कोहलीचे दीडशतक पूर्ण

01:23 PM

अर्धशतकवीर अजिंक्य रहाणे आऊट

12:35 PM

पहिले सत्र भारताचेच

11:42 AM

पहिले सत्र भारताचेच

11:16 AM

विराट कोहलीचे शतक

11:03 AM

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

10:22 AM

विराट-रहाणेने मैदानात पाय रोवले, भारताची तीनशेपार मजल

विराट-रहाणेने मैदानात पाय रोवले, भारताची तीनशेपार मजल 

 

09:29 AM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

09:21 AM

पुण्यात पावसाची विश्रांती, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला नियोजित वेळेत होणार सुरुवात

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ