Join us

India Vs South Africa, 1st ODI : पावसामुळे पहिला वन डे सामना रद्द, दुसरा सामना रविवारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना आज धरमशाला येथे होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 17:40 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस साडेपाचच्या सुमारास हा सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयनं केली.  

LIVE UPDATES

 

- आकाश चोप्राकडून धरमशालाचा ग्राऊंड रिपोर्ट

-

- 1.15 वाजता होईल खेळपट्टीची पाहणी

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीहार्दिक पांड्याशिखर धवनभुवनेश्वर कुमार