Join us

India Vs Pakistan, Latest News: मैदानात आळस दिल्यामुळे सर्फराझ अहमद होतोय ट्रोल

ही घटना घडली ती ४७व्या षटकात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 23:20 IST

Open in App

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक चेंडू चाहते डोळ्यात तेल घालून पाहत असतात. पण पाकिस्तनचा खेळाडू भारताविरुद्धच्या सामन्यात आळस देताना पाहिला गेला आणि चांगलाच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले.

ही घटना घडली ती ४७व्या षटकात. ४७व्या षटकात भारताचे विराट कोहली आणि विजय शंकर हे दोघे खेळत होते. हे दोघे आता मोठी फटकेबाजी करणार, असे वाटत होते. त्यावेळी सर्फराझ हा आळस देत असल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतपाकिस्तान