भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टवेंटी-20 सामना आज खेळवण्यात येत आहे. या लढतीत विजय मिळवून मालिकेत 5-0 अशी निर्विवाद वर्चस्व राखण्याचा प्रयत्न आहे. या लढतीत विराट कोहलीने विश्रांती घेतली असून, रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
LIVE
Get Latest Updates
07:03 PM
पाचव्या सामन्यातही भारताची न्यूझीलंडवर मात
03:52 PM
अर्धशतकवीर रॉस टेलर आऊट
03:49 PM
न्यूझीलंडला सातवा धक्का
03:46 PM
न्यूझीलंडला सहावा धक्का
03:35 PM
न्यूझीलंडला पाचवा धक्का
03:25 PM
अर्धशतकवीर साइफर्ट आऊट
02:47 PM
न्यूझीलंडला तिसरा धक्का
02:46 PM
न्यूझीलंडला दुसरा धक्का
02:27 PM
बुमराहने काढली गप्टिलची विकेट, न्यूझीलंडला पहिला धक्का
01:16 PM
भारताची दमदार फलंदाजी, १० षटकांत १ बाद ८४
12:39 PM
भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 2 धावा काढून बाद
12:15 PM
पाचव्या लढतीत विराट कोहलीने घेतली विश्रांती, रोहितकडे भारताचे नेतृत्व
12:07 PM
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी Primary tabs