Ind vs NZ 4th ODI: न्यूझीलंडचा वन डे मालिकेत पहिला विजय

भारताचे 93 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने 14.4 षटकांत पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 07:09 AM2019-01-31T07:09:45+5:302019-01-31T11:16:14+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs NZ 4th ODI: न्यूझीलंडचा वन डे मालिकेत पहिला विजय | Ind vs NZ 4th ODI: न्यूझीलंडचा वन डे मालिकेत पहिला विजय

Ind vs NZ 4th ODI: न्यूझीलंडचा वन डे मालिकेत पहिला विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. हे माफक लक्ष्य भारताने 14.4 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पार केले. 

11:14 AM

न्यूझीलंडची पराभवाची मालिका खंडित



 

10:40 AM

न्यूझीलंडच्या 50 धाव



 

10:24 AM

भुवनेश्वर कुमारने मिळवून दिले दुसरे यश



 

09:48 AM

भारतीय फलंदाजांची नाचक्की



 

09:38 AM



 

09:15 AM

भारताचे फलंदाज अपयशी



 

09:11 AM

मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्टचे कौतुक



 

09:07 AM

ट्रेंट बोल्टचे पाच बळी



 

09:04 AM

हार्दिक पांड्या माघारी



 

08:52 AM

भारताचा सातवा फलंदाज माघारी



 

08:34 AM

केदार जाधव अवघ्या एका धावेवर बाद, भारताचा निम्मा संघ तंबूत



 

08:33 AM

ख्रिस गेल 9 धावा काढून बाद



 

08:29 AM

भारताला चौथा धक्का, कार्तिक भोपळाही न फोडता माघारी परतला



 

08:28 AM

भारताला तिसरा धक्का, रायुडू शून्यावर बाद



 

08:06 AM

भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा 7 धावा काढून तंबूत परतला...



 

07:54 AM

भारताला पहिला धक्का, धवन 13 धावा काढून तंबूत परतला



 

07:43 AM

भारताच्या आतापर्यंत 16 धावा



 

Web Title: Ind vs NZ 4th ODI: न्यूझीलंडचा वन डे मालिकेत पहिला विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.