Join us

India vs New Zealand 2nd ODI: किवीच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायुडूच्या पाठीवर आदळला, अन्... 

India vs New Zealand 2nd ODI: रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी रचलेल्या भक्कम पायावर भारताच्या अन्य फलंदाजांची धावांचे इमले रचले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 10:33 IST

Open in App

माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी रचलेल्या भक्कम पायावर भारताच्या अन्य फलंदाजांची धावांचे इमले रचले. रोहित व शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. शिखर 66 आणि रोहित 87 धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी अंबाती रायुडूसह अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान

किवीच्या खेळाडूने सीमारेषेवरून फेकलेला चेंडू रायुडूच्या पाठीवर आदळला अन् तो कळवळला...रोहित, शिखरच्या खेळीतून तो प्रकर्षाने जाणवतही होता. दोघांनी अर्धशतक झळकावत शतकी भागीदारी केली. रोहितने षटकार खेचून कारकिर्दीतले 38 वे अर्धशतक झळकावले. त्यापाठोपाठ शिखरनेही 27वे अर्धशतक झळकावले. कोहली 43 धावांवर माघारी परतला. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :अंबाती रायुडूभारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआय