बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 337 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली झुंज दिली, पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि भारताला पहिला पराभव स्वीकारावा लागला. यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी हा पहिला पराभवाचा धक्का होता.
12:09 AM
भारताचा इंग्लंडकडून 1992नंतर पहिल्यांदाच पराभव
10:13 PM
भारताला चौथा धक्का
09:54 PM
भारताला सर्वात मोठा धक्का
09:46 PM
रोहित शर्माचे विश्वचषकातील तिसरे शतक
08:52 PM
रोहित शर्माचे अर्धशतक
08:48 PM
कोहलीचे सलग पाचवे अर्धशतक
08:35 PM
भारत 17 षटकांत 1 बाद 71
08:31 PM
भारताला पहिला धक्का
07:33 PM
भारताला पहिला धक्का
06:53 PM
इंग्लंडचे भारतापुढे 338 धावांचे आव्हान
06:41 PM
मोहम्मद शमीचे पाच बळी
06:39 PM
मोहम्मद शमीचा बळीचौकार
06:22 PM
मोहम्मद शमीचा तिसरा बळी
05:31 PM
इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन आऊट
05:20 PM
जॉनी बेअरस्टोव आऊट
04:58 PM
इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 90 चेंडूंत 100 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. वन डे क्रिकेटमधील हे त्याचे आठवे शतक ठरले.
04:47 PM

04:46 PM

04:43 PM
कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने जेसन रॉयला माघारी पाठवले. बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या रवींद्र जडेजानं अप्रतिम झेल टीपत रॉयला माघारी पाठवले. रॉयने 57 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 66 धावा केल्या. या विकेटसह 160 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
03:50 PM
जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला चांगील सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 10 षटकातं 47 धावांची भागीदारी केली.
03:26 PM

03:19 PM

02:35 PM
विजय शंकरला दुखापत रिषभ पंतला संधी