ENG vs IND Day 3 Stumps India Lead By 244 Runs : भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात सुरु आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील अखेरच्या सत्रात टीम इंडियानं इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपत आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने यशस्वी जैस्वालच्या रुपात एक विकेट्स गमावली. पण ६४ धावांसह टीम इंडियानं २६४ धावांची आघाडी घेतली आहे. केएल राहुल आणि करुण नायर ही जोडी मैदानात खेळत होती. चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ इंग्लंडसमोर चारशे पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघ इंग्लंडसमोर चारशे पेक्षा अधिक धावांचे टार्गेट सेट करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 00:00 IST