Join us  

India vs Bangladesh, 1st Test, Day 1 LIVE: पहिल्या दिवस अखेर भारत १ बाद ८६

Ind vs Ban , 1st Test, Day 1 LIVE News In Marathi

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 9:07 AM

Open in App

03:38 PM

रोहित शर्मा आऊट

03:07 PM

बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांत संपुष्टात, शमीचे तीन तर अश्विन आणि उमेशचे दोन बळी

भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी आठ विकेट्स घेतल्या.

02:47 PM

रवींद्र जडेजाने तैजुल इस्लामला केले धावचीत, बांगलादेशचा नववा फलंदाज माघारी

02:34 PM

बांगलादेशला आठवा धक्का

02:13 PM

चहापानापर्यंत बांगलादेशच्या 7 बाद 140 धावा

शमीने तीन तर अश्विनने दोन फलंदाजांना धाडले माघारी

02:12 PM

मेहदी हसन शून्यावर बाद, बांगलादेशचा सातवा फलंदाज माघारी

02:10 PM

मुशफिकूर रहिम 43 धावा काढून माघारी

01:05 PM

बांगलादेशला चौथा धक्का

11:37 AM

लंचपर्यंत भारताचेच वर्चस्व, बांगलादेश ३ बाद ६३

11:02 AM

मोहम्मद शमीने मिळवला बळी

10:24 AM

बांगलादेशला दुसरा धक्का

10:00 AM

बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवने घेतली इम्रुल कायेसची विकेट

बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवच्या गोलंदाजीवर रहाणेने टिपला इम्रुल कायेसचा झेल, इम्रुल कायेस 6 धावा काढून माघारी

 

09:31 AM

बांगलादेशचा अंतिम संघ

 बांगलादेशचा संघ - मोमिनुल हक (कर्णधार) , इमरूल कायेस, शादमान इस्लाम मुशफिकूर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मोहम्मद मिथून, लिटन दास, मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, अबू जायेद, इबादत हुसैन 

09:08 AM

बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

09:13 AM

इशांत शर्माचे भारतीय संघात पुनरागमन

भारताचा संघा : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतबांगलादेशरोहित शर्मा