India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : लोकेश राहुलला सलामीला येऊनही मोठी खेळी करता आली नाही. शिखर धवनने फॉर्म कायम राखताना दमदार खेळ केला, परंतु शुबमन गिल ( Shubman Gill) व इशान किशन यांची १४० धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. इशान दुसरे अर्धशतक झळकावून रनआऊट झाला, परंतु शुबमन गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा ( २०१०), लोकेश राहुल ( २०१६) यांनी वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झिम्बाब्वे येथेच झळकावले होते आणि आज गिलने ती कामगिरी केली. या शतकासह शुबमनने टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिलाच, शिवाय हिटमॅन रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला. शुबमने सचिन तेंडुलकरचे २१ व २३ वर्षांपूर्वीचे दोन विक्रम मोडले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम
IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम
India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलने वन डे तील पहिले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा ( २०१०), लोकेश राहुल ( २०१६) यांनी वन डे क्रिकेटमधील पहिले शतक झिम्बाब्वे येथेच झळकावले होते आणि आज गिलने ती कामगिरी केली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:24 IST