Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य

भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:12 IST

Open in App

IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारत-श्रीलंका यांच्यातील सेमी फायनलची पहिली लढत दुबईतील आयसीसी अकादमीच्या ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. पावसानंतर आउटफिल्डवरील ओलाव्यामुळे वनडे सामन्याचे रुपांतर टी-२० मध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १३८ धावा करत भारतीय संघासमोर १३९ धावांचे आव्हान ठेवले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs SL U19 Asia Cup: Sri Lanka sets 139-run target.

Web Summary : The India vs Sri Lanka U19 Asia Cup semi-final was shortened to a T20 due to rain. Sri Lanka scored 138/8, setting India a target of 139 runs to win.
टॅग्स :एशिया कपभारत विरुद्ध श्रीलंकाआयुष म्हात्रेवैभव सूर्यवंशी