‘ईएसपीएन- क्रिकइन्फो’ने केलेल्या विश्लेषणात खेळाडूंची प्रभावी कामगिरी विचारात घेतली. स्मार्ट सांख्यिकीच्या आधारे खेळाडूंचा प्रभाव निश्चित केला. ही संख्या खेळाडूच्या फलंदाजी- गोलंदाजीच्या आकडेवारीवरुन आलेली संख्या आहे. त्यात गणितीय पद्धतीनुसार तो फलंदाज कोणत्या स्थितीत खेळत होता, गोलंदाजाची गुणवत्ता काय होती, खेळपट्टीची स्थिती कशी होती आणि किती षटके शिल्लक होती, या बाबी विचारात घेण्यात आल्या. त्याआधारे प्रभाव ठरविण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आपल्या शानदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, असेही काही खेळाडू आहेत, जे आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरले. यंदाचा असाच एक खेळाडू म्हणजे केन विलियम्सन.
खेळाडू वर्ष फलंदाजी प्रभाव चेंडू गोलंदाजी प्रभाव
रवींद्र जडेजा २०१६ ९२.७ १७७ ०.५२४
अंबाती रायुडू २०१९ १५७.४ ३०३ ०.५२
हनुमा विहारी २०१३ १२६.३ २७८ ०.४५४
मोहम्मद कैफ २००८ ७७.३ १७१ ०.४५२
सौरभ तिवारी २०११ ७९.१ १८८ ०.४२१
केन विलियम्सन २०२२ ३८.६ २३१ ०.१६७