ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याचा पावसाने विचका केला. पावसामुळे अखेर हा सामना रद्द करावा लागला. हा सामना 'पाण्यात' गेला असला तरी सोशल मीडियावर मीम्सचा 'पॉवर प्ले' रंगलेला पाहायला मिळाला.