Join us

ICC World Cup 2019, INDvSA : भारत-दक्षिण आफ्रिका लढतीबद्दल जाणून घ्या सर्व काही, एका क्लिकवर!

ICC World Cup 2019, INDvSA : All you need to know about India vs South Africa Cricket Match Timing, Venue, Telecast

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 13:31 IST

Open in App

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना आह साउदॅम्पटन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलामीचाच सामना आहे, तर आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. आफ्रिकेला पहिल्या दोन सामन्यात यजमान इंग्लंड व बांगलादेश यांच्याकडून हार मानावी लागली आहे. त्यात प्रमुख गोलंदाज डेल स्टेनने स्पर्धेतूनच माघार घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे. 

- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. 2.30 वाजता सामन्याची नाणेफेक होईल

-  हॅम्पशायर येथील दी रोझ बॉल क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. 

- स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1HD, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1HD हिंदी, स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट, स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट 1HD,  स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2HD, 

संभाव्य संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा.द. आफ्रिका : फॅफ डुप्लेसिस (कर्णधार), क्विंटन डी'कॉक, एडेन मार्करम, हाशिम अमला, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, एंडिले फेलुक्वायो, तबरेज शम्सी, इम्रान ताहीर, ख्रिस मॉरिस, आणि रॉसी व्हॅन डेर डुसेन.

कॅप्टन कोहलीच्या 'विराट' विक्रमाला हाशिम अमलाकडून धोका, वाचा कसा!

आकडे सांगतायेत; भारताचा 'हा' फलंदाज आफ्रिकेसाठी ठरू शकतो 'गब्बर'!

आफ्रिकेविरुद्ध कशी असेल टीम इंडिया, कॅप्टन कोहलीने दिले संकेत

पाच संघांचे दोन सामने झाले, मग भारतीय संघाचा सामना इतका उशिरा का?

कॅप्टन कोहली पहिल्याच सामन्यात करणार भीमकाय पराक्रम?

'या' स्टेडियमवर भारत खेळणार पहिला सामना, यापूर्वी कशी झालीय कामगिरी?

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतद. आफ्रिकाबीसीसीआय