Join us

'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत कडक अंदाजात बॅटिंग करत तिने एका वर्षात १००० धावा करण्याचा  महा रेकॉर्ड सेट केला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:46 IST

Open in App

Smriti Mandhana Becomes First Batter To Cross 1000 Runs : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताची सलामीची बॅटर आणि उप कर्णधार स्मृती मानधना हिने नवा इतिहास रचला आहे. महिला वनडेत एका कॅलेंडर ईयरमध्ये १००० धावा करणारी ती पहिली बॅटर ठरली आहे.  स्मृती मानधनासाठी यंदाचं वर्ष एकदम खास राहिले आहे.  यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यात तिला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पण अल्प खेळीत तिने मोठा डाव साधल्याचे पाहायल मिळाले.  आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत कडक अंदाजात बॅटिंग करत तिने एका वर्षात १००० धावा करण्याचा  महा रेकॉर्ड सेट केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Smriti Mandhana Achieves Milestone: First to 1000 Runs in Year

Web Summary : Smriti Mandhana made history against Australia, becoming the first female batter to score 1000 ODI runs in a calendar year. Despite a slow start to the World Cup, she achieved this milestone with a strong batting performance.
टॅग्स :स्मृती मानधनाआयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघ