Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : भारत-पाकसह Super 8 मध्ये कोण कुणाविरुद्ध भिडणार? जाणून घ्या सविस्तर

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या हंगामातील सुपर ८ चं चित्र स्पष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:44 IST

Open in App

T20 WC 2026 Full Schedule For Super 8 :  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत सर्वच्या सर्व ८ संघ पक्के झाले आहेत. नामिबियाला पराभूत करत पाकिस्तानच्या रुपात सुपर ८ मधील आठवा आणि अखेरचा संघ निश्चित झाला. भारतीय संघ सुपर ८ फेरीत पहिल्या गटात असून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या गटात आहे. त्यामुळे दोन्ही संघ सुपर ८ मध्ये समोरासमोर येणार नाहीत. इथं एक नजर टाकुयात सुपर ८ फेरीत कोणता संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार यासंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

सुपर ८ मधील पहिल्या गटातील संघ

  • भारत 
  • दक्षिण आफ्रिका
  • वेस्ट इंडिज
  • झिम्बाब्वे 

सुपर ८ मधील दुसऱ्या गटातील संघ

शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६

  • ४१ वा सामना – सुपर ८, गट २  
  • न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, (आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो) 
  • सायं. ७:०० वाजता 

रविवार, २२ फेब्रुवारी २०२६

  • ४२वा सामना – सुपर ८, गट २ 
  • इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
  • दुपारी ३:०० वाजता  
  • ४३वा सामना – सुपर ८, गट १ 
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, (नरेंद्र मोदी स्टेडियम), अहमदाबाद
  •  सायं. ७:०० वाजता 

सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६

  • ४४वा सामना – सुपर ८, गट १  
  • झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज  (वानखेडे स्टेडियम), मुंबई
  • सायं. ७:०० सायंकाळी 

मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६

  •  ४५वा सामना – सुपर ८, गट २  
  •  इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान,  (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
  •  सायं. ७:००  वाजता 

 बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६

  •  ४६वा सामना – सुपर ८, गट २ 
  •  न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, (आर. प्रेमदासा स्टेडियम), कोलंबो
  •  सायं. ७:०० वाजता 

 गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६

  • ४७वा सामना – सुपर ८, गट १ 
  • वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नरेंद्र मोदी स्टेडियम), अहमदाबाद
  • दुपारी ३:०० वाजता

 

  •  ४८वा सामना – सुपर ८, गट १  
  •  भारत विरुद्ध झिम्बाब्वे, (एम. ए. चिदंबरम स्टेडियम), चेन्नई
  •  सायं. ७:००  वाजता

 

शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६

  • ४९वा सामना – सुपर ८, गट २  
  • इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, (आर. प्रेमदासा स्टेडियम), कोलंबो
  • सायं. ७:००  वाजता 

 शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६

  • ५०वा सामना – सुपर ८, गट २  
  • पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
  • सायं. ७:००  वाजता

रविवार, १ मार्च २०२६

  • ५१वा सामना – सुपर ८, गट १  
  • झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका, (अरुण जेटली स्टेडियम), दिल्ली
  • दुपारी ३:०० वाजता 
  • ५२वा सामना – सुपर ८, गट १  
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज,(ईडन गार्डन्स), कोलकाता
  • सायं. ७:०० वाजता
English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: Super 8 teams, schedule, and key matchups.

Web Summary : Super 8 teams are set! India avoids Pakistan. Check out the full schedule, including India vs. South Africa and West Indies.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारत-झिम्बाब्वेभारत विरुद्ध वेस्ट इंडिजपाकिस्तानइंग्लंडश्रीलंकान्यूझीलंड