T20 WC 2026 Full Schedule For Super 8 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत सर्वच्या सर्व ८ संघ पक्के झाले आहेत. नामिबियाला पराभूत करत पाकिस्तानच्या रुपात सुपर ८ मधील आठवा आणि अखेरचा संघ निश्चित झाला. भारतीय संघ सुपर ८ फेरीत पहिल्या गटात असून पाकिस्तानचा संघ दुसऱ्या गटात आहे. त्यामुळे दोन्ही संघ सुपर ८ मध्ये समोरासमोर येणार नाहीत. इथं एक नजर टाकुयात सुपर ८ फेरीत कोणता संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार यासंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सुपर ८ मधील पहिल्या गटातील संघ
- भारत
- दक्षिण आफ्रिका
- वेस्ट इंडिज
- झिम्बाब्वे
सुपर ८ मधील दुसऱ्या गटातील संघ
शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६
- ४१ वा सामना – सुपर ८, गट २
- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, (आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो)
- सायं. ७:०० वाजता
रविवार, २२ फेब्रुवारी २०२६
- ४२वा सामना – सुपर ८, गट २
- इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
- दुपारी ३:०० वाजता
- ४३वा सामना – सुपर ८, गट १
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, (नरेंद्र मोदी स्टेडियम), अहमदाबाद
- सायं. ७:०० वाजता
सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६
- ४४वा सामना – सुपर ८, गट १
- झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज (वानखेडे स्टेडियम), मुंबई
- सायं. ७:०० सायंकाळी
मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६
- ४५वा सामना – सुपर ८, गट २
- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
- सायं. ७:०० वाजता
बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६
- ४६वा सामना – सुपर ८, गट २
- न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, (आर. प्रेमदासा स्टेडियम), कोलंबो
- सायं. ७:०० वाजता
गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६
- ४७वा सामना – सुपर ८, गट १
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नरेंद्र मोदी स्टेडियम), अहमदाबाद
- दुपारी ३:०० वाजता
- ४८वा सामना – सुपर ८, गट १
- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, (एम. ए. चिदंबरम स्टेडियम), चेन्नई
- सायं. ७:०० वाजता
शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६
- ४९वा सामना – सुपर ८, गट २
- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, (आर. प्रेमदासा स्टेडियम), कोलंबो
- सायं. ७:०० वाजता
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६
- ५०वा सामना – सुपर ८, गट २
- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, (पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम)
- सायं. ७:०० वाजता
रविवार, १ मार्च २०२६
- ५१वा सामना – सुपर ८, गट १
- झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका, (अरुण जेटली स्टेडियम), दिल्ली
- दुपारी ३:०० वाजता
- ५२वा सामना – सुपर ८, गट १
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज,(ईडन गार्डन्स), कोलकाता
- सायं. ७:०० वाजता