Join us
Daily Top 2Weekly Top 5

Happy Birthday Virat Kohli : विराट कोहलीवर शुभेच्छांचा वर्षाव; पाहा कोण काय म्हणाले...

सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 13:29 IST

Open in App

सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस... कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत भूटानमध्ये सुट्टीवर गेला आहे आणि तेथेच त्यानं आपला वाढदिवस साजरा केला. क्रिकेट कारकिर्दीत विराटने अनेक विक्रम मोडले, तर काही नवे विक्रम नोंदवलेही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) मानाची गदा सलग तीनवेळा जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी विराटला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकररवी शास्त्रीआयसीसीबीसीसीआय