मुंबई : क्रिकेट विश्वामध्ये राहुल द्रविडची महानता सांगणे बरे नव्हे. कारण एक फलंदाज म्हणून तो ग्रेट होताच. त्याचबरोबर एक प्रशिक्षक म्हणूनही त्याने देशाला विश्वचषक जिंकवून दिला. द्रविड जेव्हा खेळत होता तेव्हा त्याच्यावर बऱ्याच मुली घायाळ झाल्या होत्या. एका मुलीने तर चक्क बंद रुममध्ये राहुलला प्रपोज केले. त्यानंतर नेमके काय घडले ते या व्हिडीओमध्ये पाहा...
- Cricket Buzz»
- बातम्या»
- #HappyBirthdayRahulDravid : जेव्हा द्रविडला मुलीने बंद रुममध्ये केले प्रपोज, पाहा हा व्हिडीओ
#HappyBirthdayRahulDravid : जेव्हा द्रविडला मुलीने बंद रुममध्ये केले प्रपोज, पाहा हा व्हिडीओ
एका मुलीने तर चक्क बंद रुममध्ये राहुलला प्रपोज केले. त्यानंतर नेमके काय घडले ते या व्हिडीओमध्ये पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 17:31 IST