लंडन - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला 37वा वाढदिवस कुटुंब आणि संघ सहका-यांसोबत शनिवारी साजरा केला. यावेळी केक कापताच संघातील एका युवा खेळाडूने केकचा तुकडा उचलून धोनीच्या चेह-यावर चोळला. त्यानंतर धोनीने असे काही केले की त्या खेळाडूला पळ काढावी लागली.. पाहा हा व्हिडिओ...