Join us

Video : वीरेंद्र सेहवागच्या घरावर टोळधाडींचा हल्ला; त्यांना पळवण्यासाठी लढवली शक्कल

भारताच्या माजी सलामीवीरानं पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 15:30 IST

Open in App

राजस्थानमधील शेतकऱ्यांचं पिक उद्ध्वस्त केल्यानंतर टोळधाडींचा मोर्चा गुरुग्रामकडे वळला आहे. सरकारनं शहरात रेड अलर्ट जाहीर केला आहे. पीटीआयच्या अहवालानुसार टोळधाडी दिल्लीकडे जाणार नाहीत, परंतु सरकारनं खबरदारीचे उपाय घेतले आहेत. कोरोना व्हायरसमुले गुरुग्राममध्ये आधीच संकट वाढलेलं असताना टोळधाडीमुळे शेतकरी आणखी संकटात आले आहेत. भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं टोळधाडींचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या घराच्या वरून या टोळधाडी जाताना पाहायला मिळत आहेत आणि सेहवागनं त्यांना पळवण्यासाठी एक शक्कल लढवली आहे.  

पाहा व्हिडीओ...

मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सेहवाग त्याच्या घरीच आहे.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!

पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह

अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही

Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...

प्यार वाली Love Story: रॉबिन उथप्पाला दोन वेळा करावं लागलं होतं लग्न!

टॅग्स :विरेंद्र सेहवागसोशल मीडिया