Join us

coronavirus: विरुष्काची मुंबई पोलिसांना दहा लाखांची मदत

विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलीस कल्याण निधीला प्रत्येकी ५-५ लाख रुपये देणी दिल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 01:36 IST

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलीस कल्याण निधीला प्रत्येकी ५-५ लाख रुपये देणी दिल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी दिली.‘तुमचे योगदान कोरोना लढ्यात कार्यरत मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी उपयुक्त ठरेल,’ असे टिष्ट्वट पोलीस आयुक्तांनी केले आहे. याआधी विराट आणि अनुष्का यांनी कोरोनाविरुद्ध लढाईसाठी पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निधीला गुप्त रकमेचे दान दिले होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई पोलीसविराट कोहलीअनुष्का शर्मा