Asian Cricket Council Under-19s Asia Cup - पाकिस्तानच्या युवा संघाने रविवारी Asian Cricket Council Under-19s Asia Cup स्पर्धेत भारतावर दणदणीत विजय मिळवला. अझान अवैसचे शतक आणि साद बेगच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि अ गटात चार गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली. १९ वर्षांखालील वन डे सामन्यात पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा मोठा विजय आहे. गोलंदाजीत मोहम्मद झीशानने ४ विकेट्स, तर उबैद शाहने दोन विकेट्स घेतल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पाकिस्तानचा आशिया चषकात भारतावर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल
पाकिस्तानचा आशिया चषकात भारतावर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल
पाकिस्तानच्या युवा संघाने रविवारी Asian Cricket Council Under-19s Asia Cup स्पर्धेत भारतावर दणदणीत विजय मिळवला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 19:04 IST