Join us

भारताच्या या खेळाडूचा आहे आज वाढदिवस, कोण आहे ओळखा पाहू...

यावेळी स्टेडियमच्या आकाराचा एक केक बनवण्यात आला होता. त्याचबरोबर केकमध्ये बॅट आणि बॉलदेखील ठेवण्यात आले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 15:57 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाने काल बांगलादेशबरोबर मालिका जिंकली. तेव्हा भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. पण त्यानंतर रात्रीचे १२ वाजल्यावर पुन्हा एकदा एक सेलिब्रेशन करण्यात आले. कारण यावेळी भारताच्या एका खेळाडूचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्टेडियमच्या आकाराचा एक केक बनवण्यात आला होता. त्याचबरोबर केकमध्ये बॅट आणि बॉलदेखील ठेवण्यात आले होते. आता हा बर्थडे बॉय कोण, याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर आज वाढदिवस असलेला भारताचा खेळाडू आहे संजू सॅमसन.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश