मंगळवारची पहाट ही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना क्रिकेटमधील अनेक अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. विराट कोहलीचा झंझावात, जसप्रीत बुमराचा भेदक मारा, टॉम लॅथमची ऐतिहासिक खेळी, कागिसो रबाडा व केशव महाराजचा विक्रम... असे अनेक क्षण 2018ची उजळणी करताना समोर येत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) यांनीही #BestOf2018 क्षण शेअर केले आहेत. चला तर मग पाहूया व्हिडीओ...