Bangladesh vs Pakistan 3rd T20I : पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसारखी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशविरुद्ध त्यांनी ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा निर्भेळ यश मिळवले असले तरी यजमानांनी पाकिस्तानला विजयासाठी संघर्ष करायला लावला. तिसऱ्या सामन्यात तर बांगलादेशनं विजय मिळवलाच होता, पण थरारक लढतीत पाकिस्ताननं बाजी मारली. १२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह यानं तीन विकेट्स घेत पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- BAN vs PAK 3rd T20I : जिंकण्यासाठी ८ धावा हव्या असताना गमावले तीन फलंदाज; बांगलादेशनं आणला पाकिस्तानच्या तोंडाला फेस
BAN vs PAK 3rd T20I : जिंकण्यासाठी ८ धावा हव्या असताना गमावले तीन फलंदाज; बांगलादेशनं आणला पाकिस्तानच्या तोंडाला फेस
Bangladesh vs Pakistan 3rd T20I : पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसारखी कामगिरी करता आली नाही.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 17:25 IST