Join us  

भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

या संघात आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 5:38 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारताने यापूर्वीच आपला संघ जाहीर केला होता.

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारताने यापूर्वीच आपला संघ जाहीर केला होता. या संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारत