Asia Cup 2025 India vs Pakistan, 6th Match : दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप स्पर्धेतील हायहोल्टेज सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ंभारतीय संघ धावांचा पाठलाग करताना दिसेल. टीम इंडियासह पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवल्याचे दिसते.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन (India Playing XI)
अभिषेक शर्मा,शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन (Pakistan Playing XI)
साहिबजादा फरहान, सैम अयूब, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर झमान, सलमान अली आगा (कर्णधार), हसन नवाझ, मोहम्मद नवाझ, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद.
Web Title: Asia Cup 2025 IND vs PAK 6th Match Pakistan Won Toss And Have Opted To Bat Team India Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.