Join us

Asia Cup 2018 : बांगलादेशच्या मुशफिकर रहिमच्या पाच हजार धावा पूर्ण

बांगलादेशचा अफगाणिस्तानबरोबर सामना सुरु आहे. या सामन्यात रहिमने पाच हजार धावांचा पल्ला गाठला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 18:47 IST

Open in App
ठळक मुद्देअफगाणिस्तानबरोबरच्या सामन्यात रहिमने 33 धावा केल्या.

दुबई, आशिया चषक 2018 :  बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकर रहिमने एकदिवसीय क्रिकेटमधील पाच हजार धावा पूर्ण केल्या. आज बांगलादेशचाअफगाणिस्तानबरोबर सामना सुरु आहे. या सामन्यात रहिमने पाच हजार धावांचा पल्ला गाठला. 

अफगाणिस्तानबरोबरच्या सामन्यात रहिमने 33 धावा केल्या. या 33 धावा करताना त्याने पाच हजार धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच हजार धावा करणारा तो बांगलादेशचा तिसरा फलंदाज ठरला आहे.

टॅग्स :आशिया चषकबांगलादेशअफगाणिस्तान