Asia Cup 2018: रशिद खानला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला अफगाणिस्तानचा संघ सज्ज

तो आज 20 वर्षांचा झाला आणि आज त्यांचा सामना सुरु आहे तो बांगलादेशबरोबर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 17:02 IST2018-09-20T17:02:10+5:302018-09-20T17:02:31+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Asia Cup 2018: Afghanistan team ready to give birth gift to Rashid Khan | Asia Cup 2018: रशिद खानला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला अफगाणिस्तानचा संघ सज्ज

Asia Cup 2018: रशिद खानला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला अफगाणिस्तानचा संघ सज्ज

ठळक मुद्देआयपीएलमध्ये नावारुपाला आलेला अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानचा आज वाढदिवस आहे.

दुबई, आशिया चषक 2018 : आयपीएलमध्ये नावारुपाला आलेला अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानचा आज वाढदिवस आहे. तो आज 20 वर्षांचा झाला आणि आज त्यांचा सामना सुरु आहे तो बांगलादेशबरोबर. त्यामुळे आपल्या या लाडक्या खेळाडूला अफगाणिस्तानचा संघ विजयी भेट देण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयसीसीने दिल्या शुभेच्छा, पाहा हा व्हिडीओ


मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही दिल्या शुभेच्छा


Web Title: Asia Cup 2018: Afghanistan team ready to give birth gift to Rashid Khan