Join us

IPL 2023: "अबे कॅमेरामन, माझी डेब्यू मॅच आहे, Sara Tendulkar ची नाही.."; Arjun Tendulkar च्या पदार्पणावर भन्नाट मीम्स व्हायरल

तीन वर्षांनी अखेर अर्जुन तेंडुलकरचे मुंबई इंडियन्सकडून IPL पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 16:42 IST

Open in App

Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2023: मध्ये आज यजमान मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करत आहे. रोहित शर्माच्या पोटात दुखत असल्यामुळे तो आज नाणेफेकीला आलेला नाही आणि सूर्यकुमार यादव आज नेतृत्व करणार आहे. दोन वर्ष बाकावर बसून राहिल्यानंतर आज अखेर अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळाली. अर्जुनला चिअर करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकरही ( Sara Tendulkar) स्टेडियमवर उपस्थित असल्याचे दिसले. सचिन आणि अर्जुन ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली वडील व मुलाची जोडी ठरली आहे. त्यानंतर काही भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

--

--

--

--

--

--

मुंबई इंडियन्स- कॅमेरून ग्रीन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहाल वधेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयुष चावला, डॉन यानसेन, रिली मेरेडिथइम्पॅक्ट खेळाडू-  रोहित शर्मा, रमणदीप सिंग, अर्शद खान, विष्णू विनोद, कुमार कार्तिकेया

कोलकाता नाइट रायडर्स- रहमनुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरीन, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, ल्युकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्थी

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकरसारा तेंडुलकर
Open in App