india vs bangadesh day night test match day 1 live news, updates, score and highlights in Marathi: India ready for historic Test match | Ind vs Ban, Day Night Test 1 Live : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारत ३ बाद १७४
Ind vs Ban, Day Night Test 1 Live : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारत ३ बाद १७४

Ind Vs Ban Live News And Update : कोलकाता- भारतीय क्रिकेट अखेर गुलाबी रंगात न्हाऊन निघण्यास सज्ज झाले आहे. बांगलादेशविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या ऐतिहासिक दिवस- रात्र कसोटीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. भारताचा हा पहिलाच सामना असला तरी जागतिक क्रिकेटमधील हा १२ वा दिवस- रात्र कसोटी सामना ठरणार आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयने गुलाबी चेंडूने सामना खेळविण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीचे मन वळविलेच शिवाय अल्पावधीत बांगलादेशलाही तयार केले. ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड यांच्यात गुलाबी चेंडूने कसोटीला सुरुवात झाल्यापासून क्रिकेटविश्वात ११ दिवस-रात्र कसोटी सामने झाले.

08:41 PM

पहिल्या दिवसाचा खेळ संपला

08:33 PM

विराट कोहलीचे अर्धशतक

08:17 PM

चेतेश्वर पुजारा आऊट

07:50 PM

चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक

06:28 PM

रोहित शर्मा आऊट

05:54 PM

चहापानापर्यंत भारत १ बाद ३५

05:07 PM

मयांक अगरवाल १४ धावांवर आऊट

04:39 PM

बांगलादेशचा संघ १०६ धावांवर ऑल आऊट

04:22 PM

बांगलादेशला आठवा धक्का

04:11 PM

बांगलादेशला सातवा धक्का

03:00 PM

बांगलादेशला सहावा धक्का; ६ बाद ७३

02:28 PM

बांगलादेशचा अर्धा संघ गारद

01:58 PM

उमेश यादवचा डबल धमाका

01:48 PM

इशांत शर्माने मिळवून दिले भारताला पहिले यश

01:18 PM

ऐतिहासिक सामन्यात लागला पहिला चौकार

12:39 PM

पाहा भारतीय संघात काय झाले बदल...

12:35 PM

भारत पहिल्यांदा गुलाबी चेंडूने गोलंदाजी करणार; बांगलादेश करणार प्रथम फलंदाजी

12:31 PM

भारताने केला कसून सराव

English summary :
Ind Vs Ban Day Night Test (1st Day) Live News And Update : The BCCI, led by former captain Sourav Ganguly, made the unprecedented decision to play the day night match with a pink ball. Get live news, updates, scores and highlights in Marathi.


Web Title: india vs bangadesh day night test match day 1 live news, updates, score and highlights in Marathi: India ready for historic Test match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.