ठळक मुद्देबांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता.
दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला होता. या दोन्ही संघांनी श्रीलंकेचे या स्पर्धेचे आव्हान संपुष्टात आणले आहे. पण आज हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दोन्ही संघांनी पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांना प्रयोग करता येऊ शकतात.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली
दोन्ही संघ
बांगलादेश
/>