Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:35 IST2026-01-16T16:35:04+5:302026-01-16T16:35:25+5:30

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 Ward Wise Winning Candidates List: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात कुणी बाजी मारली? एका क्लिकवर जाणून घ्या...

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 Ward Wise Winning Candidates List: Who won in 115 wards? How many seats did BJP, Shinde Sena, Uddhav Sena win? | Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने शहरात आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ जागांचा आकडा भाजपने मिळवला आहे. दुसरीकडे, इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने ३३ जागांवर मुसंडी मारत सर्वांना धक्का दिला आहे. मात्र, शिंदेसेना केवळ १४ जागांवर पुढे आहे. उद्धवसेनेची देखील ६ जागांवर घसरण झाली आहे. वंचित बहुजन आघाडी ०४ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी (शप): प्रत्येकी ०१ जागा जिंकेल आहेत. यात अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असून अनेक नवे चेहरे सभागृहात पोहचले आहेत.

छत्रपती संभाजी नगर अंतिम निकाल: ११५
भाजप  : ५८
एमआयएम :  ३३
शिंदेसेना:  १२
उद्धवसेना:  ६
वंचित बहुजन आघाडी: ४
काँग्रेस : १
राष्ट्रवादी शप :  १
राष्ट्रवादी अप: ०

आतापर्यंतचे हाती आलेले निकाल: 

प्रभाग क्रमांक १
अ अशोक हिवराळे - एमआयएम
ब विजयश्री जाधव- एमआयएम
क जीनत बेगम पटेल - एमआयएम
ड माझर पठाण - एमआयएम

प्रभाग क्रमांक २
अ पुष्पा रोजतकर - भाजप
ब सागर पाले- भाजप
क सुवर्णलता साळवे- भाजप
ड राजगौरव वानखेडे - भाजप

प्रभाग क्रमांक 3 
अ अमित भुईगळ- वंचित
ब अफसर खान- वंचित
क कुरेशी - वंचित
ड करुणा वाघमारे - वंचित

प्रभाग क्रमांक ४ 
अ प्रेमलता दाभाडे - शिंदेसेना
ब रशीद खान- उद्धवसेना
क सावित्रीबाई वाणी - उद्धवसेना
ड लोखंडे गणेश - उद्धवसेना

प्रभाग क्रमांक ५
अ भाग्यश्री साळवे - एमआयएम
ब अब्दुल समीर- एमआयएम
क फरजाना शेख - एमआयएम
ड  अली मीर वाजीद- एमआयएम

प्रभाग क्रमांक ६
अ मोहम्मद वासिम - एमआयएम
ब नर्गिस शेख - एमआयएम
क शेख बजिया बेगम- एमआयएम
ड मेराज खान - एमआयएम

प्रभाग क्रमांक ७
अ जीवकपाल हिवराळे - शिंदेसेना
ब रत्नप्रभा चित्ते - शिंदेसेना
क ज्योती गंगवाल- शिंदेसेना
ड महेश वाळतकर - एमआयएम

प्रभाग आठ 
अ मध्ये भाजपच्या भारती सोनवणे, 
ब मध्ये भाजपचे रामदास हरणे, 
क भाजपच्या मोहिनी गायकवाड, 
ड भाजपचे विजय अवताडे

प्रभाग क्रमांक 9 
अ काकासाहेब काकडे, 
ब एम आय एम च्या शाहीन पटेल, 
क मध्ये एमआयएमच्या सादिया खान, 
ड एमआयएम चे शेख मतीन माजीद

प्रभाग क्रमांक दहा 
अ भाजपच्या सुरेखा सानप, 
ब मध्ये भाजपच्या अर्चना चौधरी, 
क मध्ये भाजपचे गणेश नावंदर, 
ड भाजपचे शिवाजी दांडगे विजयी झाले आहेत

प्रभाग क्रमांक 11 
अ भाजपचे विश्वनाथ स्वामी, 
ब मध्ये भाजपचा माधुरी देशमुख, 
क मध्ये भाजपच्या मीना खरात

ड मजूर वंजारी - भाजप 

प्रभाग क्रमांक १२ 
अ शेख फरहत जंहा - एमआयएम
ब सुमय्या खान - एमआयएम
क मोहमद वाजेद  - एमआयएम
ड शेर खान - एमआयएम

प्रभाग क्रमांक १३
अ सय्यद सोहेल - एमआयएम
ब अलकेसरी दिना- एमआयएम
क जोहरा समीर बिन हैदर - एमआयएम
ड  सय्यद उसासा- एमआयएम

प्रभाग क्रमांक १४
अ कुरेशी मलेका बेगम - 
ब खान फिरोज  - एमआयएम
क खान अलमोस- एमआयएम
ड मुंशी शेख - एमआयएम

प्रभाग 15 
- (अ) सचिन खैरे ( उबाठा)
- (ब) तरन्नूम अकील अहमद (एमआयएम)
- (क ) नूरजाह इकबाल (एमआयएम)
- (ड) ऋषिकेश जैस्वाल (शिंदेसेना)

- प्रभाग 16
- (अ) संगीता नितीन सांगळे (भाजप)
- (ब) राजू वाडेकर (भाजप)
- (क) आशा भालेराव (भाजप)
- (ड) रामेश्वर भादवे (भाजप)

- प्रभाग 17
- (अ) सीमा साळवे (भाजप) 
- (ब) अनिल मकरिये (भाजप) 
- (क) कीर्ती शिंदे  (भाजप) 
- (ड) समीर राजूरकर (भाजप)

प्रभाग क्रमांक 18...
अ हर्षदा शिरसाट शिंदेसेना
ब अभिजीत जीवनमाल शिंदेसेना
क छाया वाघचौरे शिंदेसेना
ड राजू राजपूत... शिंदेसेना 

प्रभाग क्रमांक 19 
अ चंद्रकांत हिवराळे भाजप 
ब  शिल्परणी वाडकर भाजप 
क सतिंदर ओबेराय राष्ट्रवादी 
ड सुजाता गायकवाड उद्धवसेना

प्रभाग क्रमांक २०
अ शेंडगे जालिंदर - भाजप
ब अर्चना नीलकंठ- भाजप
क अनिता मानकापे  - भाजप
ड योगेश वाणी - भाजप

प्रभाग क्रमांक 21 
अ नंदलाल गवळी भाजप
ब कमल थोरात भाजप
क सुमित्रा मात्रे भाजप
ड सुरेंद्र कुलकर्णी भाजप 

प्रभाग क्रमांक 22 
अ पुष्पा निरपगारे भाजप
ब अशोक दामले भाजप
क यशोदा शेळके.. शिंदेसेना 
ड राजेंद्र जंजाळ.. शिंदेसेना

प्रभाग 23
अ सुरेखा गायकवाड भाजप
ब बाळासाहेब मुंढे भाजप
क सत्यभामा दामू आण्णा शिंदे भाजप
ड प्रमोद राठोड भाजप

प्रभाग 24 
अ गंगुबाई भवरे (कुचे) भाजप
ब कमळाबाई नरोटे भाजप
क किसन ठुबे भाजप
ड सुनील जगताप भाजप

प्रभाग 25 
अ - मनोज गांगवे- भाजप 
ब- वैशाली कोरडे - उद्धवसेना
क- प्रिंयंका खोतकर - भाजप
ड- रवी कावडे-भाजप

प्रभाग क्रमांक २६
अ अनिता साळवे- भाजप
ब पद्मसिंग राजपुत - भाजप
क सविता कुलकर्णी- भाजप
ड अप्पासाहेब हिवाळे - भाजप

प्रभाग क्रमांक 27 
अ दया गायकवाड भाजप
ब गोविंद केंद्रे भाजप
क सुनीता साळुंके भाजप
ड रेणुकादास वैद्य. भाजप

प्रभाग २८ 
अ. सुनीता वाहुळ (एमआयएम)
ब. खान अब्दुल मतीन (काँग्रेस)
क. नसिम बेगम (काँग्रेस)
ड. शेख साबेर पाशू (काँग्रेस)

प्रभाग: 29
अ सिध्दांत शिरसाट शिंदेसेना
ब अनिता घोडेले शिंदेसेना
क श्वेता त्रिवेदी शिंदेसेना

Web Title : छत्रपति संभाजीनगर नगरपालिका चुनाव 2026: भाजपा आगे, एमआईएम ने चौंकाया

Web Summary : भाजपा छत्रपति संभाजीनगर नगरपालिका चुनावों में बहुमत के करीब। एमआईएम ने 24 सीटों के साथ चौंकाया। शिंदे सेना पिछड़ी; उद्धव सेना का पतन।

Web Title : Chh. Sambhajinagar Municipal Election 2026: BJP Leads, MIM Surprises

Web Summary : BJP dominates Chhatrapati Sambhajinagar Municipal elections, nearing majority. MIM surprises with 24 seats. Shinde Sena lags; Uddhav Sena declines.