lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले ३० दिवस

दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले ३० दिवस

आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:53 AM2023-08-31T01:53:02+5:302023-08-31T01:53:31+5:30

आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही. 

Return 2000 notes, 30 days remaining | दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले ३० दिवस

दोन हजारांच्या नोटा परत करा, उरले ३० दिवस

नवी दिल्ली : व्यवहारातून बाद केलेल्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी वा बदलण्यासाठी आता केवळ १ महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या नोटा ३० सप्टेंबर २०२३पर्यंत बदलून घेता येऊ शकतात, अथवा बँकेत जमा केल्या जाऊ शकतात. 
आरबीआयच्या निर्णयानुसार, एक व्यक्ती एका वेळी २० हजारांच्या नोटाच कोणताही फॉर्म न भरता बदलून घेऊ शकते. बदलून घेताना कोणत्याही प्रकारे ओळखपत्र देण्याची गरज नाही. 

Web Title: Return 2000 notes, 30 days remaining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.