Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मारुती सुझुकीद्वारे ऑफर्सचा वर्षाव

मारुती सुझुकीद्वारे ऑफर्सचा वर्षाव

नाशिक : वर्षाअखेरीस उत्साहाने समारोप करण्यासाठी मारुती सुझुकीद्वारे डॅझलिंग डिसेंबर कार्निव्हल- मेगा सेल्स, एक्सचेंज व सर्व्हिस मेळाव्याचे आयोजन दि. ६ व ७ डिसेंबर २०१४ रोजी डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूररोड येथे करण्यात आले आहे. मारुती सुझुकीद्वारे सदैव ग्राहकाभिमुख योजना, सेवा पुरविण्याकरिता विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. ‘ाच उपक्रमातील डॅझलिंग डिसेंबर कार्निव्हल हा एक विशेष कार्यक्रम आहे.

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:41+5:302014-12-03T22:35:41+5:30

नाशिक : वर्षाअखेरीस उत्साहाने समारोप करण्यासाठी मारुती सुझुकीद्वारे डॅझलिंग डिसेंबर कार्निव्हल- मेगा सेल्स, एक्सचेंज व सर्व्हिस मेळाव्याचे आयोजन दि. ६ व ७ डिसेंबर २०१४ रोजी डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूररोड येथे करण्यात आले आहे. मारुती सुझुकीद्वारे सदैव ग्राहकाभिमुख योजना, सेवा पुरविण्याकरिता विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. ‘ाच उपक्रमातील डॅझलिंग डिसेंबर कार्निव्हल हा एक विशेष कार्यक्रम आहे.

Offers by Maruti Suzuki | मारुती सुझुकीद्वारे ऑफर्सचा वर्षाव

मारुती सुझुकीद्वारे ऑफर्सचा वर्षाव

शिक : वर्षाअखेरीस उत्साहाने समारोप करण्यासाठी मारुती सुझुकीद्वारे डॅझलिंग डिसेंबर कार्निव्हल- मेगा सेल्स, एक्सचेंज व सर्व्हिस मेळाव्याचे आयोजन दि. ६ व ७ डिसेंबर २०१४ रोजी डोंगरे वसतीगृह मैदान, गंगापूररोड येथे करण्यात आले आहे. मारुती सुझुकीद्वारे सदैव ग्राहकाभिमुख योजना, सेवा पुरविण्याकरिता विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. ‘ाच उपक्रमातील डॅझलिंग डिसेंबर कार्निव्हल हा एक विशेष कार्यक्रम आहे.
‘ा अंतर्गत मारुती सुझुकी वाहना(कार्स)साठी मोफत चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ात तज्ज्ञांद्वारे आपली वाहनांची पडताळणी करून त्या वाहनाच्या योग्य देखभालीसाठी उपयुक्त सल्लादेखील देण्यात येणार आहे. मारुती सुझुकीच्या नवीन वाहनेदेखील ग्राहकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात येणार, जेणेकरून नवीन वाहनाचे वैशिष्ट्ये व ऑफर्स ‘ाबद्दल माहितीदेखील ग्राहकांना ‘ाठिकाणी मिळणार आहे. नवीन कार्समध्ये विशेषत: सियाझ, नवी स्वीफ्ट आणि नवी अल्टो के-१० चा विशेष डिस्प्ले असणार आहे. तसेच टेस्ट ड्राईव्हची सुविधादेखील याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट म्हणजे आपल्या सध्याच्या वाहनाचे मोफत इव्हॅल्युशन करवून घेण्याची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे. जेणेकरून आपल्या सध्या असलेल्या गाडीने एक्सचेंज रूपात जास्तीतजास्त फायदा ग्राहकांना होऊ शकतो. ‘ा मेळाव्यात मारुती ट्रू व्हॅल्यू कार्स आणि प्रि-ओन्ड या वाहनाचा देखील डिस्प्ले असणार आहे. ज्या ग्राहकांना नवी गाडी घेणे शक्य नसेल त्यांना जुने वाहन खरेदीची ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिसेंबर डॅझलिंग कार्निव्हलमध्ये साल २०१४ च्या सर्वात जास्त बचतीच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच डिझेल वाहनावर अधिक आकर्षक ऑफर्स आहेत. ‘ा कार्निव्हल दरम्यान वाहन बुक करणार्‍या ग्राहकांसाठी विशेष कर्ज योजना, तसेच आकर्षक बक्षिसेदेखील ठेवण्यात आले आहे. मारुती सुझुकीने आयोजित केलेल्या अशा या विशेष उपक्रमांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Offers by Maruti Suzuki