तरंबे : राधानगरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने बुधवारी (दि. ३) कृषी विद्यालय कसबा तारळे येथे बैठक आयोजित केली असल्याची माहिती अध्यक्ष डी. व्ही. मुळीक, सचिव पी. एस. जाधव व कार्यकारिणीच्यावतीने दिली आहे.शिक्षकेतर आकृतिबंध, अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन, ऑनलाईन व ऑफलाईन पगार बिले, या विषयांवर जी. एस. बागडी, डी. एम. पाटील व बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तरी २०१३-१४ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त / रिक्त कर्मचार्यांची माहिती सोबत आणावी, असे आवाहन केले आहे.
कसबा तारळेत शिक्षकेतर कर्मचार्यांचा मेळावा
तुरंबे : राधानगरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने बुधवारी (दि. ३) कृषी विद्यालय कसबा तारळे येथे बैठक आयोजित केली असल्याची माहिती अध्यक्ष डी. व्ही. मुळीक, सचिव पी. एस. जाधव व कार्यकारिणीच्यावतीने दिली आहे.
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:59+5:302014-12-02T00:35:59+5:30