Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जोतिबा डोंगरावर आरोग्य शिबिर

जोतिबा डोंगरावर आरोग्य शिबिर

जोतिबा : जोतिबा डोंगरावरील आरोग्य शिबिराचा ३०० लोकांनी लाभ घेतला. आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव सांगले, पन्हाळा तहसीलदार प्रशांत पिसाळ, कोडोलीचे पोलीस निरीक्षक शरद मेंगाणे, वैद्यकीय अधिकारी, आदी उपस्थित होते. चंद्रकांत मिटके, किरण ठाकरे यांनी शिबिराचे आयोजन केेले.

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

जोतिबा : जोतिबा डोंगरावरील आरोग्य शिबिराचा ३०० लोकांनी लाभ घेतला. आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव सांगले, पन्हाळा तहसीलदार प्रशांत पिसाळ, कोडोलीचे पोलीस निरीक्षक शरद मेंगाणे, वैद्यकीय अधिकारी, आदी उपस्थित होते. चंद्रकांत मिटके, किरण ठाकरे यांनी शिबिराचे आयोजन केेले.

Health Camp at Jyotiba Mountain | जोतिबा डोंगरावर आरोग्य शिबिर

जोतिबा डोंगरावर आरोग्य शिबिर

तिबा : जोतिबा डोंगरावरील आरोग्य शिबिराचा ३०० लोकांनी लाभ घेतला. आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव सांगले, पन्हाळा तहसीलदार प्रशांत पिसाळ, कोडोलीचे पोलीस निरीक्षक शरद मेंगाणे, वैद्यकीय अधिकारी, आदी उपस्थित होते. चंद्रकांत मिटके, किरण ठाकरे यांनी शिबिराचे आयोजन केेले.

Web Title: Health Camp at Jyotiba Mountain