Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी

रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी

वाघापूर : सध्या साखर कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू असून रात्रीचा प्रवास करणार्‍या वाहनधारकांना ऊस वाहतूक करणार्‍या अवजड व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे.

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:58+5:302014-12-02T00:35:58+5:30

वाघापूर : सध्या साखर कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू असून रात्रीचा प्रवास करणार्‍या वाहनधारकांना ऊस वाहतूक करणार्‍या अवजड व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे.

Demand for setting up a reflector | रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी

रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी

घापूर : सध्या साखर कारखान्यांचा हंगाम जोरात सुरू असून रात्रीचा प्रवास करणार्‍या वाहनधारकांना ऊस वाहतूक करणार्‍या अवजड व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Demand for setting up a reflector