Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कळसकर यांना पुरस्कार

कळसकर यांना पुरस्कार

अकोला : बुलडाणा जिल्‘ातील गुंधा येथील वीर लहूजी साळवे सेवाभावी संस्थेतर्फे अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक पद्माकर कळसकर यांना लहूजी साळवे साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. सभापती आशाताई झोरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

By admin | Updated: December 3, 2014 00:12 IST2014-12-03T00:12:45+5:302014-12-03T00:12:45+5:30

अकोला : बुलडाणा जिल्‘ातील गुंधा येथील वीर लहूजी साळवे सेवाभावी संस्थेतर्फे अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक पद्माकर कळसकर यांना लहूजी साळवे साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. सभापती आशाताई झोरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

Awards to Kalaskar | कळसकर यांना पुरस्कार

कळसकर यांना पुरस्कार

ोला : बुलडाणा जिल्‘ातील गुंधा येथील वीर लहूजी साळवे सेवाभावी संस्थेतर्फे अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक पद्माकर कळसकर यांना लहूजी साळवे साहित्य सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. सभापती आशाताई झोरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Awards to Kalaskar