महाकवे : गोरंबे (ता. कागल) येथे उपसरपंचपदी माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सौ. अर्चना युवराज इंगळे यंचंी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा कांबळे होत्या.दगडू रामा चौगुले यांनी ठरविलेल्या कालावधीप्रमाणे राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. इंगळे यांचे नाव डॉ. दिलीप सावंत यांनी सुचवले. त्यांना चंद्रकांत दंडवते यांनी अनुमोदन दिले. यावेळी शंकर सावंत, सुनील कांबळे, धोंडिराम, आनंदा कुंभार, ग्रामसेवक राजाराम कुंभार, रंगराव पाटील, दगडू रामा चौगुले आदी उपस्थित होते.----------------फोटो मेल
गोरंबे उपसरपंचपदी अर्चना इंगळे
म्हाकवे : गोरंबे (ता. कागल) येथे उपसरपंचपदी माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सौ. अर्चना युवराज इंगळे यंचंी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा कांबळे होत्या.
By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:03+5:302014-12-02T00:36:03+5:30
म्हाकवे : गोरंबे (ता. कागल) येथे उपसरपंचपदी माजी आमदार संजय घाटगे गटाच्या सौ. अर्चना युवराज इंगळे यंचंी बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शारदा कांबळे होत्या.