lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गॅस दरवाढ थांबता थांबेना! सिलिंडर १ हजार पार; किमतीमध्ये ३.५० ते ८ रुपयापर्यंत वाढ

गॅस दरवाढ थांबता थांबेना! सिलिंडर १ हजार पार; किमतीमध्ये ३.५० ते ८ रुपयापर्यंत वाढ

गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, सामान्यांना स्वयंपाक बनविणे आणि हॉटेलमध्ये जेवण करणे महागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 09:16 AM2022-05-20T09:16:25+5:302022-05-20T09:17:09+5:30

गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, सामान्यांना स्वयंपाक बनविणे आणि हॉटेलमध्ये जेवण करणे महागले आहे.

gas cylinder cost crossed 1000 mark price increase from rs 3 50 to rs 8 | गॅस दरवाढ थांबता थांबेना! सिलिंडर १ हजार पार; किमतीमध्ये ३.५० ते ८ रुपयापर्यंत वाढ

गॅस दरवाढ थांबता थांबेना! सिलिंडर १ हजार पार; किमतीमध्ये ३.५० ते ८ रुपयापर्यंत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने महाराष्ट्रासह देशभरात सिलिंडरच्या किमती १ हजाराच्या पुढे गेल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी घरगुती सिलिंडरच्या किमतीत ३ रुपये ५० पैसे तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८ रुपयांनी वाढ केली. एका महिन्यात दोनवेळा किमतीत वाढ केल्याने सामान्यांना स्वयंपाक बनविणे आणि हॉटेलमध्ये जेवण करणे महागले आहे.

येथे काय स्थिती? 

मुंबई     ₹१००२.५० 
दिल्ली     ₹१००३  
कोलकाता ₹१०२९
चेन्नई     ₹१०१८

कसे वाढले दर ?

किंमत      अनुदान
२०१४     ४१० रुपये      ८२७ रुपये
२०२२     १००३ रुपये      ०० रुपये

Web Title: gas cylinder cost crossed 1000 mark price increase from rs 3 50 to rs 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.