lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus News : अ‍ॅपलची १०० रिटेल स्टोअर्स पुन्हा सुरू

CoronaVirus News : अ‍ॅपलची १०० रिटेल स्टोअर्स पुन्हा सुरू

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर जगभरातील तसेच चीनमधील सर्व रिटेल स्टोअर्स बंद करणारी अ‍ॅपल ही पहिली कंपनी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:12 AM2020-05-19T01:12:44+5:302020-05-19T01:14:12+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर जगभरातील तसेच चीनमधील सर्व रिटेल स्टोअर्स बंद करणारी अ‍ॅपल ही पहिली कंपनी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

CoronaVirus News: Apple's 100 retail stores reopen | CoronaVirus News : अ‍ॅपलची १०० रिटेल स्टोअर्स पुन्हा सुरू

CoronaVirus News : अ‍ॅपलची १०० रिटेल स्टोअर्स पुन्हा सुरू

सॅनजोस : चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीनंतर अ‍ॅपलने जगभरातील आपली स्टोअर्स बंद केली होती. यापैकी सुमारे १०० रिटेल्स स्टोअर्स पुन्हा सुरू झाली असून, लवकरच ही संख्या ५०० पर्यंत नेण्याची कंपनीची इच्छा आहे.
कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर जगभरातील तसेच चीनमधील सर्व रिटेल स्टोअर्स बंद करणारी अ‍ॅपल ही पहिली कंपनी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या १०० स्टोअर्स सुरू असून, लवकरच अमेरिकेत २५, कॅनडामध्ये १२ तर इटलीमध्ये १० स्टोअर्स सुरू करणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे.

Web Title: CoronaVirus News: Apple's 100 retail stores reopen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.