Filmy Stories विक्रांत आणि शनायाने सिनेमात किसींग सीनही दिले आहेत. १३ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन दिल्यावरुन विक्रांतने आता प्रतिक्रिया दिली आहे. ...
अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप हिने पुन्हा एकदा लग्न केलंय. ...
'रामायण' सिनेमाच्या सेटवर रणबीरचं वागणं कसं होतं? शेवटच्या दिवशी सेटवर काय घडलं? याचा मोठा खुलासा लक्ष्मणाने केला आहे ...
'रामायण' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असून तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती फी घेतली हे माहित आहे का? ...
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या बिग बजेट चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...
श्रेयाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सिंगरचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. आणि तिच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...
Wimbledon 2025: विराट, अनुष्का आणि अवनीत एका दिवशी, एकाच जागी! ...
करीना पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. करीनाच्या व्हॅकेशन फोटोंमुळे ४४व्या वर्षी अभिनेत्री तिसऱ्यांदा आई होणार असल्याचं बोललं जात आहे. ...
सलमान खानची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...
सिनेमाच्या टीझरमधील अनेक सीन्समध्ये पाकिस्तान दिसत आहे. या सीन्सचं शूट नक्की कुठे झालं माहितीये का? ...