Join us

Filmy Stories

गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..." - Marathi News | sunit ahuja reveald was really govinda gets an offer of hollywood movie avtaar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..."

बॉलिवूड गाजवणाऱ्या गोविंदाने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाचीही ऑफर असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत केला होता. ही ऑफर नाकारल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीच त्याची पोलखोल केली आहे.  ...

हार्दिक पांड्याचं बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत अफेयर?, म्हणाली - "आम्ही काही महिन्यांपासून..." - Marathi News | Hardik Pandya's affair with Bollywood actress Esha Gupta?, she said - ''We have been... for a few months'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पांड्याचं बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत अफेयर?, म्हणाली - "आम्ही काही महिन्यांपासून..."

Esha Gupta Dating Rumours with Hardik Pandya : बॉलिवूड अभिनेत्रीने हार्दिक पांड्याला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडलं मौन ...

'जय हो' फेम अभिनेत्री सना खानच्या आईचं निधन! शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली- "ती अल्लाहकडे परतली..." - Marathi News | jai ho fame actress sana khan mother passes away shared emotional post  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जय हो' फेम अभिनेत्री सना खानच्या आईचं निधन! शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली- "ती अल्लाहकडे परतली..."

Sana Khan Mother Passes Away: अभिनेत्री सना खानवर कोसळला दु: खाचा डोंगर, पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव; म्हणाला, "खूप मजा येणारे..." - Marathi News | rajkumar rao confirms to play sourav ganguly role in biopic says it will be fun | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव; म्हणाला, "खूप मजा येणारे..."

राजकुमार यासाठी योग्य आहे असं स्वत: सौरव गांगुलींनीच प्रतिक्रिया दिली आहे. ...

डोक्यावरचे केस गेले, डोळ्यावर मोठा चष्मा; रणदीप हुड्डाची अशी झाली अवस्था, फोटो पाहून चाहते चिंतेत - Marathi News | bollywood actor randeep hooda shared his new look netizens reply | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डोक्यावरचे केस गेले, डोळ्यावर मोठा चष्मा; रणदीप हुड्डाची अशी झाली अवस्था, फोटो पाहून चाहते चिंतेत

रणदीपचा या फोटोमध्ये वेगळाच लूक दिसत आहे. त्याच्या डोक्यावरील मध्यभागाचे केस कमी झाल्याचं दिसत आहे. ...

दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला... - Marathi News | diljit dosanjh breaks silence on controversy sardar ji 3 movie starring pakistani actress hania amir | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...

दिलजीत दोसांझने घेतली हानिया आमिरची बाजू? ...

आजोबा राज कपूर यांच्या 'आवारा' सिनेमातील लूकमध्ये दिसला रणबीर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor seen in his grandfather Raj Kapoor's look from the movie 'Awara', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजोबा राज कपूर यांच्या 'आवारा' सिनेमातील लूकमध्ये दिसला रणबीर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Ranbir Kapoor : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर नुकताच त्याचे आजोबा राज कपूर यांच्या लोकप्रिय लूकमध्ये दिसला. त्याच्या स्टाईलचा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. ...

"माझ्या नवऱ्याने माझ्या सर्व मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध..", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ''My husband had sex with all my friends..'', shocking revelation of the actress Mandana Karimi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या नवऱ्याने माझ्या सर्व मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध..", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. मात्र, काही काळानंतर ते विभक्त झाले. ...

तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात? जिच्यासोबत रंगल्या आमिरच्या अफेअरच्या चर्चा तिलाच करतोय डेट - Marathi News | is vijay verma dating fatima sana shaikh after break up with tamanna bhatia | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तमन्नासोबत ब्रेकअपनंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात? जिच्यासोबत रंगल्या आमिरच्या अफेअरच्या चर्चा तिलाच करतोय डेट

तमन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विजय वर्मा पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...