Bollywood News & Gossip in Marathi | Latest Entertainment News | हिंदी फिल्म | Bollywood Actress, Actors, Parties & Events | Hindi Movie Reviews | Lokmat.com

लाईव्ह न्यूज

Bollywood

करीश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा!, हनीमूनला नवऱ्याने तिला मित्राच्या खोलीत सांगितले झोपायला - Marathi News | Karisma Kapoor's shocking revelation! when sanjay kapur forced karishma kapoor to sleep with his friend | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :करीश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा!, हनीमूनला नवऱ्याने तिला मित्राच्या खोलीत सांगितले झोपायला

एका मुलाखतीदरम्यान करीश्माने तिच्यासोबत घडलेला किळसवाणा प्रकार सांगितला. जे ऐकून सर्वजण हैराण झाले. ...

आश्रममधील बबीता भाभीच्या ग्लॅमरस अवताराची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Aashram actress babita aka tridha choudhury very glamorous photos goes viral | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आश्रममधील बबीता भाभीच्या ग्लॅमरस अवताराची रंगलीय सोशल मीडियावर चर्चा

इरफान खान यांच्या हातात गांजा आहे का, असे नेटिझन्सने विचारताच मुलाने दिले सडेतोड उत्तर - Marathi News | Babil Khan responds to a fan who asked if Irrfan Khan was holding a joint in picture | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :इरफान खान यांच्या हातात गांजा आहे का, असे नेटिझन्सने विचारताच मुलाने दिले सडेतोड उत्तर

या फोटोत इरफान सोफ्यावर बसलेले असून त्यांच्या हातात आपल्याला सिगारेट पाहायला मिळत आहे तर त्यांचा मुलगा त्यांच्या बाजूला बसलेला आहे. या फोटोवरून नेटिझन्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  ...

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात - Marathi News | Rhea Chakraborty and Ankita Lokhande to make a splash in Bigg Boss 15 | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात

सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून या दोघी एकत्र आल्या तर घरात दंगलच होईल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

या कारणामुळे जया बच्चन यांनी करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली होती सून म्हणून पसंती - Marathi News | Jaya Bachchan praised 'bahu' Aishwarya Rai, blamed Karisma Kapoor for 'broken engagement' with Abhishek Bachchan | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :या कारणामुळे जया बच्चन यांनी करिश्मा कपूरला नव्हे तर ऐश्वर्या रायला दिली होती सून म्हणून पसंती

करिश्मा आणि अभिषेक यांचे लग्न का मोडले याविषयी जया बच्चन यांनी एका मुलाखतीत पुसटशी कल्पना दिली होती. ...

करिश्मा कपूरच्या प्रेमकैदी चित्रपटातील नायक दिसतो आता असा, ओळखणे देखील झालंय कठीण - Marathi News | Karisma Kapoor's first hero Harish Kumar look now | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :करिश्मा कपूरच्या प्रेमकैदी चित्रपटातील नायक दिसतो आता असा, ओळखणे देखील झालंय कठीण

30 वर्षांपूर्वी आलेल्या 'प्रेम कैदी' करिश्मा कपूरच्या डेब्यू सिनेमाचा नायक हरीश कुमार होता. ...

शबाना आझमी यांना दारूची ‘होम डिलिव्हरी’ पडली महाग; नेमकं काय घडलं? वाचा - Marathi News | Shabana Azmi cheated in online payment scam while ordering alcohol, shares details | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :शबाना आझमी यांना दारूची ‘होम डिलिव्हरी’ पडली महाग; नेमकं काय घडलं? वाचा

होय, घरबसल्या शबाना ऑनलाईन फसवणुकीच्या बळी ठरल्या. खुद्द शबाना यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ...

मौनी रॉयचे फ्लोरल ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल, दिसली स्टायलिश अंदाजात - Marathi News | Mouni roy latest photoshoot images went viral on instagram see pics | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मौनी रॉयचे फ्लोरल ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल, दिसली स्टायलिश अंदाजात

व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय? आलियाच्या प्रश्नावर आईने दिले उत्तर - Marathi News | Anurag Kashyap Daughter Aaliyah Kashyap Asks Her Mom Aarti Bajaj Questions About Sex | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय? आलियाच्या प्रश्नावर आईने दिले उत्तर

'फादर्स डेच्या दिवशी अनुराग कश्यप यांच्यासह मुलगी आलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता.तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत आली आहे. ...