Health

तूळ

आज आपण अनेक कामे न दमता करू शकाल. आज आपल्यात खूपच शक्ती असेल व त्याचा आपण योग्य प्रकारे वापर कराल. आज आपली मनःस्थिती सुद्धा पुढाकार घेण्याची असेल. प्रकृतीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.