Health

वृषभ

दिवसभर आपण व्यावसायिक व व्यक्तीगत प्रवृत्तीत व्यस्त असाल व त्यामुळे आपली बहुतांश शक्ती खर्च होईल, असे गणेशास वाटते. दिवसाच्या उत्तरार्धात आपली शक्ती क्षीण झाल्याने आपणास थकवा जाणवेल.