Health

सिंह

आज आपल्यावर कामाचा ताण असेल असे गणेशाचे भाकीत आहे. तसेच ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यासाठी स्वतःला जास्त जवाबदार समजू लागाल. मात्र, आपण गोष्टी नकारात्मकतेने घेऊ नये. नकारात्मक विचारांनी आपला दिवस व मनःस्थिती बिघडू शकेल.