Health

मिथुन

आज आपली कामे अचूकपणे पूर्ण करू शकाल, असे गणेशास वाटते. परिणामतः दिवसभर आपली मनःस्थिती सकारात्मक राहील. आता एखादा निर्णय घेताना आपला गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले दिसत आहे. कुटुंबियांसह काही वेळ घालविण्याचा प्रयत्न करा.